गुलाब मराठी चारोळी | Rose marathi Charoli
रोज नाही पण कधीतरी
सुखाची सोबत होता यावं...
दुसर्‍याच्या आनंदासाठी
सुगंधित गुलाब होता यावं... 
              — पूनम जगताप
©Poonam Jagtap 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने