मकरसंक्रांती मराठी कविता | Makar Sankranti Marathi Poem 



तिळाचा स्नेह
गुळाचा गोडवा... 
प्रेमाने वागणे 
रोज थोडे वाढवा...

बोलण्याने आपुलकी 
वाढो कणकणाला... 
समृद्धीचे वाण घ्या 
संक्रांती सणाला...
       — पूनम जगताप
©Poonam Jagtap

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने