सांज मराठी चारोळी | Sanj Marathi Charoli
केशरी रंग नभी उधळाया
क्षितिजही तुझी वाट पाहते ...
नवी उद्याची आशा पेरून
विरहात संयमी रात्र वाहते...
— पूनम जगताप
©Poonam Jagtap
केशरी रंग नभी उधळाया
क्षितिजही तुझी वाट पाहते ...
नवी उद्याची आशा पेरून
विरहात संयमी रात्र वाहते...
— पूनम जगताप
©Poonam Jagtap
टिप्पणी पोस्ट करा