दसरा मराठी कविता|Dasara Marathi Poem
दशदिशांतुन लाभो ऊर्जा
आव्हानांना देण्या उत्तर...

समर्पणातुन दरवळावे
कठोर परिश्रमांचे अत्तर...

रात्र काळोखी सरणार नक्की
उजळत राहो आशेचा क्षण...

समृद्धीसह दान सुखाचे
देवो तुम्हा दसर्‍याचा हा सण...

                  — पूनम जगताप
©Poonam Jagtap 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने